
Nitin Kulkarni
Nov 22, 20253 min read
विजय विश्वासाचा
ही कथा आहे स्वातंत्रपूर्व काळातील, म्हणजे १९४५ सालातील. भांबुरड्याच्या एका शाळेतील मैदानावर गेले काही दिवस आंतरशालेय क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होत्या, अटीतटीचे सामने सुरू होते. आज अंतिम स्पर्धा खूप चुरशीची नक्कीच होणार होती. पुणे कँपातील गोऱ्या विद्यार्थ्यांची इंग्रजी शाळा आणि भांबुरड्यातील मराठी शाळा, अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. दोन्ही संघ तुल्यबळ होते, पारडं कोणाच्या बाजूने झुकेल हा अंदाज लावणे कठीण होते. नाणे फेक मराठी शाळेने जिंकली व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आठ बॉल